NMC

NMC COVID-19 Mobile Application

NMC COVID-19 Mobile Application

 

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक मनपाच्या वतीने विविध उपाययोजना करीत असताना सामाजिक अंतर  (सोशल डिस्टनसिंग) यावर भर दिला जात असून या हेतूने मनपाने NMC COVID-19 मोबाईल ॲप्लिकेशन कार्यान्वित केलेले आहे.ज्याच्या मदतीने शहरातील सरकारी दवाखान्याची लिस्ट ,थेट डॉक्टरांची संपर्क, न्यूज फिडस,अन्न दान/देणगीदार, दैनिक आवश्यक वस्तू,निवारा शेड, covid- १९ ची अद्यावत  माहिती  थेट आपल्या मोबाईल द्वारे आपणास तात्काळ मिळू शकेल.

ते मोबाईल ॲप्लिकेशन मनपाच्या   https://nashikcorporation.in/images/NMCCOVID19_android/NMC_COVID-19_v1_6.apk या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

      (रा. वि. गमे)

           आयुक्त

नाशिक महानगरपालिका नाशिक


Last updated on : 31/03/2020 13:45:42 Tuesday