NMC

Covid - 19 Updates

  • Vaccination
  • Vaccination FAQ
  • Containment Zones
  • Disaster Management Helplines
  • Helpline Numbers
  • Isolation Guidelines
  • Important Notice
नाशिक महानगरपालिका,नाशिक नाशिक सार्वजनिक आरोग्य विभाग बुधवार दि. 09-06-2021 रोजी मनपा हद्दीतील शासकीय लसीकरण केंद्रावर लसीकरण चालू राहणार! नागरिकांना सूचित करण्यात येते की खालील लसीकरण केंद्रावर लसीकरण चालू राहणार आहे. याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी. #NashikFightsCorona
लसीकरणासंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे देण्यात आले आहेत जरूर वाचा. #vaccinationquestionanswer #coronaupdate
पावसाळा ऋतू सुरू झाला आहे या काळात काही आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा. #DisasterManagement #Rains #Covid19 #mynmc #NashikFightCorona
CBRS Helpline 9607623366, Covid Helpline 9607432233 , NMC Helpline 7030300300

नाशिक महानगरपालिका , नाशिक
गृह विलगीकरण करण्यासाठी महत्वाच्या बाबी...
  • घरी विलगीकरणासाठी राहत असाल तर स्वतंत्र खोली व स्वतंत्र स्वचछतागृह असणे आवश्यक आहे.
  • विलगीकरनाचा कालावधी संपेपर्यंत रुग्णाने खोलीबाहेर पडू नये.
  • जर घरी विलगीकरणात राहत असाल तर तुमची काळजी घेण्यासाठी एक व्यक्ती हवा. एकटे राहणाऱ्या व्यक्तीने शक्यतो विलगीकरणात राहू नये.
  • घरी विलगीकरणात असाल तर आपल्या डॉक्टरांच्या नियमित संपर्कात राहून योग्य तो सल्ला घ्या.
  • रुग्णांकडे स्वतःचे पल्स ऑक्सीमीटर असणे आवश्यक आहे.
  • शरीरातील ऑक्सिजनची पातळी ,ताप,खोकला, श्वसनाचा त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांना तसे कळवा व नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • डॉक्टरांनी अथवा महापालिकेने दूरध्वनीद्वारे संपर्क साधल्यास उत्तर देणे बंधनकारक आहे.
  • डॉक्टरांनी काही चाचण्या( उदा. सी.बी.सी., सीआर.पी एचआरसिटी, डी डायमार इत्यादी.) सांगितल्या असतील तर प्राधान्याने त्या करून घ्या.
  • घरी विलगीकरणास जाण्यापूर्वी वैद्यकीय सल्ल्याने किमान १० दिवसांची औषधं स्वतःजवळ ठेवा व ती वेळेवर घ्या.
  • मास्क वापरा, नियमित हात धुवा, घरा बाहेर पडू नका.
@FBLIVE नाशिक मनपा अतिरिक्त आयुक्त साधणार थेट नागरिकांशी संवाद | पाहायला विसरू नका! गुरुवार दिनांक १४ जून २०२१ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता. शहरातील कोविड व आरोग्यविषयी उपाययोजना या संबंधित काही प्रश्न/सूचना असतील तर नक्की विचारा व जास्तीत जास्त नाशिककर नागरीकांनी फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. #Covid19 #SaveTheDate #NashikFightCorona #Mynmc #WeWillWin #StopTheSpread
@FBLIVE नाशिक मनपा आयुक्त साधणार थेट नागरिकांशी संवाद | पाहायला विसरू नका! गुरुवार दिनांक १० जून २०२१ रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता. आपल्या नाशिक शहरासंबंधी व कोरोना संबंधित काही प्रश्न/सूचना असतील तर नक्की विचारावे व जास्तीत जास्त नागरीकांनी या फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. #Covid19 #SaveTheDate #NashikFightCorona #Mynmc #WeWillWin #StopTheSpread
 

Last updated on : 12/06/2021 21:45:47 Saturday