Women & Child Welfare
- The City
- Information
- Departments
- Departments asdas d
- Local Body Tax
- Education
- Law
- Solid Waste Management
- Social Welfare
- Garden
- National Hawker Policy
- Workshops & Establishments
- Water Supply (mech.)
- Godavari Conservation Cell
- Estate
- Information Technology
- Quality Control
- Sewerage
- Book Issuing & Printing
- Centralize Store
- Registration & Dispatch
- Advertisement & License
- NULM
- Audit
- Labor Welfare
- Municipal Scretary
- Women & Child Welfare
- Animal Husbandry
- Swimming Pool
- Public Health
- Environment
- Election & Census
- Encroachment
- Public Health Engineering (Water Supply)
- Public Works
- Departmental Office, Nashik Road
- General Administration
- Tax
- Town Planning
- Electrical
- Record
- Download
- CITILINC- Nashik City Bus
- Gallery
- Contact Us
- सर्व साधारण कामाचे स्वरुप
- नागरिकांसाठी उपयुक्त माहीती
- महत्वाचे सुरु असलेल प्रकल्प
- फ़ोटोग्राफ़्स/व्हिडीओ
- पुर्वी पुर्ण केलेल्या महत्वाचे प्रकल्पाची थोडक्यात माहिती
- नियमित होणाया महत्वाच्या घडामोडीची माहीती(सभा, समारंभ महत्वाचे दिनविशेष)
- केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम-2005 मधील कलम 2 (एच) व 4 (1) (बी) नुसार 17 बाबींवर प्रसिद्ध करावयाची माहिती
सर्व साधारण कामाचे स्वरुप
नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची स्थापना सन १९९२-९३ या वर्षात करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीमार्फत महिला व बालकांकरीता शासनाच्या विविध योजना राबविणेकरिता महाराष्ट्रात प्रथमच नाशिक महानगरपालिकेने स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली व सदर स्वतंत्र विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात त्या पुढिलप्रमाणे -
१. महिलांना स्वयंरोजगार व व्यवसाय प्रशिक्षण.
२. शहरातील महीलांकरीता समुपदेशक केंद्र सुरु करणे.
३. नाशिक मनपा क्षेत्रातील अंगणवाडी शाळेतील बालकांना सकस आहार देणे.
४. नाशिक मनपा क्षेत्रातील अंगणवाडी शाळेतील बालकांची आरोग्य तपासणी.
५. नाशिक मनपा क्षेत्रातील ४१९ अंगणवाड्या असुन सदर अंगणवाडी करीता ६ मुख्यसेविका, ४१९ सेविका व ४१९ मदतनीस कार्यरत आहेत.
६. उपरोक्त अंगणवाड्यांकरिता बालकांकरीता सकस आहार पुरविणेचे काम हे महिला बचत गट यांचेमार्फत वाटप केले जाते.
७. महिला व बालकल्याण समितीमार्फत जागतिक महिला दिनी महिला भुषण पुरस्कार, आदर्श माता पुरस्कार, इ.पुरस्कार देण्यात येतात.
८. महिला व बालकल्याण समितीमार्फत अंगणवाडी बालकांना १५ ऑगस्ट, २६ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम व खाउ वाटप करणे तसेच बालदिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा व बालदिन सप्ताहाचे आयोजन केले जाते.
नागरिकांसाठी उपयुक्त माहीती
नाशिक मनपा क्षेत्रातील महिला व मुलींकरीता विविध व्यवसाय व स्वयंरोजगार प्रशिक्षण राबविण्यात येत असते. तसेच मनपा क्षेत्रातील ६ विभागातील ४१९ अंगणवाड्यामार्फत १ ते ५ वयोगटातील बालकांना पुरक पोषक सकस आहार देण्यात येत असतो.
महत्वाचे सुरु असलेल प्रकल्प
१) महिलांकरीता मनपा क्षेत्रात विविध व्यवसाय प्रशिक्षण योजना.
२) १ ते ६ वयोगटातील बालकांना सकस आहार पुरविणे.
फ़ोटोग्राफ़्स/व्हिडीओ
Photos
Videos
१) महिलांकरीता मनपा क्षेत्रात विविध व्यवसाय प्रशिक्षण योजना.
२) १ ते ६ वयोगटातील बालकांना सकस आहार पुरविणे.
पुर्वी पुर्ण केलेल्या महत्वाचे प्रकल्पाची थोडक्यात माहिती
१) महिलांकरीता मनपा क्षेत्रात विविध व्यवसाय प्रशिक्षण योजना.
२) १ ते ६ वयोगटातील बालकांना सकस आहार पुरविणे.
नियमित होणाया महत्वाच्या घडामोडीची माहीती(सभा, समारंभ महत्वाचे दिनविशेष)
१) महिला व बालकल्याण समितीची दरमहा विविध विषयांवर बै� क आयोजित करणेत येते.
२) दि. ८ मार्च - जागतिक महिला दिन
३) महिला भुषण पुरस्कार
४) आदर्श माता पुरस्कार
५) दि.१५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दिवशी अंगणवाडीतील बालकांना बिस्किट वाटप.
६) दि.१४ नोव्हेंबर बालदिन साजरा करणे.