सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पाणी पुरवठा)

विभागाचे नाव  सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पाणी पुरवठा)
विभाग प्रमुख / खाते प्रमुख  श्री.एस.एल.अग्रवाल
पद  अधिक्षक अभियंता (साआअविपापु)
संपर्क नंबर / मोबाइल नंबर ९९२२४४५११९
ई-मेल आयडी  se_ws@nmc.gov.in
विभागाचे कामकाज नाशिक शहरातील संपूर्ण परिसरात पाणी पुरवठा करणे, आवश्यकतेनुसार नविन वितरण वाहिन्या, जलकुंभ बांधणे,नाशिक शहरातील पाईप लाईनचे देखभाल दुरूस्तीचे काम करणे.