पदभरती २०२५ - अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन संवर्ग

नाशिक महानगरपालिका आस्थापनेवरील अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा पदभरती बाबतची सविस्तर जाहिरात

शुध्दीपत्रक फायरमन (अग्निशामक)

नाशिक महानगरपालिका पदभरती अर्जाची लिंक

सूचना:

नाशिक महानगरपालिकेच्या पदभरतीचे फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचणी उद्भवल्यास ०२२-६१०८७५३२ या हेल्पलाईन नंबर
सोमवार ते शनिवार सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत (दुपारचे जेवणाची सुट्टी: दुपारी १.३० ते २.३०) पावेतो संपर्क साधण्यात यावा