नगर नियोजन / भूसंपादन विभाग

विभागाचे नाव  नगर नियोजन / भूसंपादन विभाग
विभाग प्रमुख / खाते प्रमुख  श्री. दिपक वराडे
पद  उप संचालक नगररचना
संपर्क नंबर / मोबाइल नंबर ९९२३४००४६७
ई-मेल आयडी  adtp@nmc.gov.in
विभागाचे कामकाज महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ व UDPCR नुसार महानगरपालिका क्षेत्रातील विकसन परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, तात्पुरता व अंतिम अभिन्यास मंजुरी, हस्तांतरणीय विकास हक्क, ना हरकत दाखले, उक्त नियमानुसार विविध परवानगी देणे



केंद्र शासनाच्या माहितीच्या अधिकार अधिनियम , २००५ मधील कलम २(एच ) व ४(१)(बी)नुसार नगररचना विभागाशी संबंधीत माहिती

 

Building Permissions