NMC Logo
NMC

विद्युत विभाग

  • सर्व साधारण कामाचे स्वरुप
  • नागरिकांसाठी उपयुक्त माहीती
  • महत्वाचे सुरु असलेल प्रकल्प
  • पुर्वी पुर्ण केले महत्वाचे प्रकल्पाची थोडक्यात माहिती
  • नियमित होणाया महत्वाच्या घडामोडीची माहीती(सभा, समारंभ महत्वाचे दिनविशेष)
  • केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम-2005 मधील कलम 2 (एच) व 4 (1) (बी) नुसार 17 बाबींवर प्रसिद्ध करावयाची माहिती

सर्व साधारण कामाचे स्वरुप

१) पथदिव्यांची व्यवस्था करणे.
२) मनपा इमारती,दवाखाने शाळा विद्युतीकरण करणे.
३) सिग्नलची व्यवस्था करणे.

नागरिकांसाठी उपयुक्त माहीती

रस्त्यावरील पथदिव्याच्या तक्रार निवारणासाठी सहाहि विभागात स्वतंत्र पथके

महत्वाचे सुरु असलेल प्रकल्प

शहर सुशोभिकरणासाठी टप्प्या टप्प्याने ऑक्टोगोनल पोल तसेच महत्वाचे रस्त्यावरिल ओव्हरहेड तारा भुमिगत करणे.

पुर्वी पुर्ण केले महत्वाचे प्रकल्पाची थोडक्यात माहिती

अ) फाळके स्मारक/बौध्दविहार येथिल आकर्षण विद्युत व्यवस्था
ब) गंगाघाट परिसरातील ६ हायमास्ट बसवुन प्रकाश व्यवस्था
क) नाशिक मनपा क्षेत्रात पथदिव्यांमध्ये उर्जांबचत करण्यासाठी एनर्जी सेव्हर पॅनल बसवुन उर्जा बचत केली आहे.
ड) विविध उद्यानात व कार्यालय परिसरात सौर उर्जेवरिल पथदिवे बसवुन अपारंपारिक उर्जेचा वापराचा पथदर्शी प्रकल्प
इ) मनपाच्या विविध इस्पितळे,दवाखाने येथे सोलर वॉटर हिटर बसवुन विज बचत साध्य केली आहे.
फ) आधुनिक प्रकारच्या एल‌ईडी सिग्नलचा वाहतुक नियंत्रणात प्रभावी वापर तसेच का‌उंट डा‌ऊन टा‌ईमर मुळे प्रदुषण कमी करणेस चालना.

नियमित होणाया महत्वाच्या घडामोडीची माहीती(सभा, समारंभ महत्वाचे दिनविशेष) :

१) विद्युत सुरक्षा सप्ताह डिसेंबर प्रथम सप्ताह
२) उर्जा बचत सप्ताह राज्य शासन/मेडा सुचनेप्रमाणे

केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम-2005 मधील कलम 2 (एच) व 4 (1) (बी) नुसार 17 बाबींवर प्रसिद्ध करावयाची माहिती

केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम-2005 मधील कलम 2 (एच) व 4 (1) (बी) नुसार 17 बाबींवर प्रसिद्ध करावयाची माहिती

 
Last Updated
18-04-2024 17:23:37 Thursday