Animal Husbandry

विभागाचे नाव  पशुसंवर्धन विभाग
विभाग प्रमुख / खाते प्रमुख  डॉ. प्रमोद सोनावणे
पद  पशुवैद्यकीय अधिकारी
संपर्क नंबर / मोबाइल नंबर ९४२०४८५२६८
विभागाचे कामकाज मृत जनावरे उचलणे, श्वान निर्बिजीकरण करणे, श्वान परवाना देणे, मांस/मटण/मासळी परवाना देणे, कोंडवाडा व्यवस्थापन करणे, कत्तलखाना व्यवस्थापन, प्राणी रुग्णवाहिका सेवा देणे, इ



पशुसंवर्धन विभाग

केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम-2005 मधील कलम 2 (एच) व 4 (1) (बी) नुसार 17 बाबींवर प्रसिद्ध करावयाची माहिती