माहिती तंत्रज्ञान विभाग

विभागाचे नाव  माहिती व तंत्रज्ञान विभाग
विभाग प्रमुख / खाते प्रमुख  श्री.लक्ष्मीकांत साताळकर
पद  उपआयुक्त ,मनपा, नाशिक
संपर्क नंबर / मोबाइल नंबर ७५८८६१६१६४
ई-मेल आयडी  dir_it@nmc.gov.in
विभागाचे कामकाज 1) मनपा कार्यालयांमध्ये आवश्यकता आणि मागणीनुसार संगणक साहित्य पुरिवणे व याची देखभाल दुरुस्ती करणे.
2) मा. शासनाचे ई- प्रशासन धोरणानुसार नागरी संस्थांच्या कामकाजामध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा पर्याप्त वापर करणे.
3) नामनपातील विविध विभागातील कामकाजाच संगणकीकरण करणे व विविध आज्ञावल्या, कर संकलन प्रणाल्या विकसित करणे, त्याचे व्यवस्थापन, प्रशिक्षण व अंमलबजावणी करणे.
4) विविध संगणकीय कार्यप्रणालीच्या दैनंदिन पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे.
5) वायरलेस नेटवर्कींगच्या माध्यमातुन मनपाच्या सर्व सेवा हया विभागिय कार्यालये, उपकार्यालये व अन्य आस्थापनांना पुरविणे.



केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम-2005 मधील कलम 2 (एच) व 4 (1) (बी) नुसार 17 बाबींवर प्रसिद्ध करावयाची माहिती

Click here to see ERP Documentation