विधी विभाग

विभागाचे नाव  विधी विभाग
विभाग प्रमुख / खाते प्रमुख  श्री. लक्ष्मीकांत प्रकाशराव साताळकर
पद  उप. आयुक्त (प्रशासन / विधी)
संपर्क नंबर / मोबाइल नंबर 9423179108, 0253-2222530
ई-मेल आयडी  dmc_gad@nmc.gov.in, law@nmc.gov.in
विभागाचे कामकाज अ. मा. आयुक्त सो. यांचे मान्यतेने महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ४८१ तरतुदीनुसार मनपाचे बाजूने कामकाज पाहणे कामी मा. जिल्हा न्यायलय, मा. उच्च न्यायालय , मा. सर्वोच्च न्यायालय व इतर प्राधिकरनाकरीता वकिलांची नियुक्ती करणे.
आ. मनपाचे पॅनल वकिलांनी दाव्यांसबंधी माहिती देणेकामी सबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी यांना माहिती देणेकामी लेखी स्वरुपात कळविणे .
इ. मनपाचे पॅनल वकिलांना दावे/ याचिका वाटप करणे, वकिलांचे फी चे दर मा. आयुक्त सो. यांचे मंजुरीने निश्चित करणे.



केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम-2005 मधील कलम 2 (एच) व 4 (1) (बी) नुसार 17 बाबींवर प्रसिद्ध करावयाची माहिती

माहिती अधिकार १७ बाबी विधी विभाग