सार्वजनिक बांधकाम विभाग

विभागाचे नाव  सार्वजनिक बांधकाम विभाग
विभाग प्रमुख / खाते प्रमुख  श्री.संजय लालचंद अग्रवाल
पद  शहर अभियंता
संपर्क नंबर / मोबाइल नंबर ९९२२४४५११९
ई-मेल आयडी  ce_pwd@nmc.gov.in
विभागाचे कामकाज नाशिक महानगरपालिका, क्षेत्रातील अत्यावश्यक सुविधा जसे की, रस्ते, इमारती, सार्वजनिक शौचालय , पुल उड्डाणपुल , घाट सुशोभिकरण , स्मशानभुमी विकसीत करणे, जलनि:सारण व्यवस्था करणे, इ. भांडवली कामे तसेच रस्ते दुरुस्ती, इमारत दुरुस्ती, स्मशानभुमी दुरुस्ती, पुल व सांडवे दुरुस्ती , शौचालय दुरुस्ती इ. महसुली कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जातात. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामकाज एम.पी.डब्ल्यु.मँन्युअल मधील तरतुदी व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमा अंतर्गत असलेल्या खालील तरतुदीचे अधिनराहून करण्यात येतात.



केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम-2005

सार्वजनिक बांधकाम विभाग