कार्यशाळा व्यावस्थापन विभाग

विभागाचे नाव  कार्यशाळा व्यवस्थापन विभाग
विभाग प्रमुख / खाते प्रमुख  श्री. अविनाश विठ्ठल धनाईत
पद  अधिकारी अभियंता (यां)
संपर्क नंबर / मोबाइल नंबर ९४२३१७९१४६
ई-मेल आयडी  se_mech@nmc.gov.in
विभागाचे कामकाज मनपाच्या विविध विभागासाठी आवश्यक वाहनांची खरेदी करणे, सदर वाहनांची दैनंदिन देखभाल दुरुस्ती करणे. तसेच आरटीओ संबंधित कामे करणे व मनपा वाहनांचे इन्शुरन्स संबंधी कामे करणे. वाहनांसाठी इंधन व ऑइल पुरवणे.



विभागातील अधिकारी व कर्मचारी:

अ. क्र.  अधिकाऱ्याचे नाव  पद  दूरध्वनी क्रमांक
१ श्री. अविनाश विठ्ठल धनाईत अधिकारी अभियंता (यां) ९४२३१७९१४६
२ श्री. बाजीराव गणपत माळी कार्यकारी अभियंता (यां) ९४२३१७९१६७
३ श्री. सुनिल सुपडू खैरनार उप अभियंता (यां) ९४२२९०६८९२
४ श्री. अजय बबनराव वाघ फोरमन ९६३७३२३५८४