NMC Logo
NMC

Covid - 19 नवीन माहिती

 • Vaccination
 • Vaccination FAQ
 • Containment Zones
 • Disaster Management Helplines
 • Helpline Numbers
 • Isolation Guidelines
 • Important Notice
Vaccination Centers #dailyvaccinationupdate
नाशिक शहरामधील कोव्हिड-19 संदर्भातील महत्त्वाची माहिती. #StopTheSpread , #NashikCityUpdates #COVID19
लसीकरणासंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे देण्यात आले आहेत जरूर वाचा. #vaccinationquestionanswer , #coronaupdate
पावसाळा ऋतू सुरू झाला आहे या काळात काही आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा. #DisasterManagement #Rains #Covid19 #mynmc #NashikFightCorona
CBRS Helpline 9607623366, Covid Helpline 9607432233 , NMC Helpline 7030300300

नाशिक महानगरपालिका , नाशिक
गृह विलगीकरण करण्यासाठी महत्वाच्या बाबी...
 • घरी विलगीकरणासाठी राहत असाल तर स्वतंत्र खोली व स्वतंत्र स्वचछतागृह असणे आवश्यक आहे.
 • विलगीकरनाचा कालावधी संपेपर्यंत रुग्णाने खोलीबाहेर पडू नये.
 • जर घरी विलगीकरणात राहत असाल तर तुमची काळजी घेण्यासाठी एक व्यक्ती हवा. एकटे राहणाऱ्या व्यक्तीने शक्यतो विलगीकरणात राहू नये.
 • घरी विलगीकरणात असाल तर आपल्या डॉक्टरांच्या नियमित संपर्कात राहून योग्य तो सल्ला घ्या.
 • रुग्णांकडे स्वतःचे पल्स ऑक्सीमीटर असणे आवश्यक आहे.
 • शरीरातील ऑक्सिजनची पातळी ,ताप,खोकला, श्वसनाचा त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांना तसे कळवा व नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • डॉक्टरांनी अथवा महापालिकेने दूरध्वनीद्वारे संपर्क साधल्यास उत्तर देणे बंधनकारक आहे.
 • डॉक्टरांनी काही चाचण्या( उदा. सी.बी.सी., सीआर.पी एचआरसिटी, डी डायमार इत्यादी.) सांगितल्या असतील तर प्राधान्याने त्या करून घ्या.
 • घरी विलगीकरणास जाण्यापूर्वी वैद्यकीय सल्ल्याने किमान १० दिवसांची औषधं स्वतःजवळ ठेवा व ती वेळेवर घ्या.
 • मास्क वापरा, नियमित हात धुवा, घरा बाहेर पडू नका.
 
 
Last Updated
27-01-2023 15:10:41 Friday