भरती
नाशिक मनपातील भरती जाहिरात
- नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे स्थापत्य अभियंता (CLTC) तांत्रिक पद प्रधानमंत्री आवास योजनेकरीता १ पद पूर्णतः कंत्राटी पद्धतीने भरण्याची जाहिरात.
- नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे स्थापत्य अभियंता (CLTC) तांत्रिक पद प्रधानमंत्री आवास योजनेकरीता १ पद पूर्णतः कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्जाचा नमुना
- विधी अधिकारी मानधन पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात भरणे करीता जाहिरात