गोदावरी संवर्धन कक्ष
विभागाचे नाव | गोदावरी संवर्धन विभाग (मुख्यालय) |
विभाग प्रमुख / खाते प्रमुख | श्री. नितीन सुकदेव पवार |
पद | उपआयुक्त |
संपर्क नंबर / मोबाइल नंबर | ९५९४३०३५७७ |
ई-मेल आयडी | godavarinmc@gmail.com |
विभागाचे कामकाज | मनपा हद्दीतील गोदावरी नदी व तिच्या उपनद्या (वालदेवी, वाघाडी, कपिल आणि नंदिनी व इतर) च्या दोन्ही तीरावरील परिसर साफसफाई व स्वच्छ ठेवणे तसेच नदीपात्रामध्ये वाढणाऱ्या पानवेली, पानगवत, प्लास्टिक, केरकचरा इ. साफसफाई करणे, नदी स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करणे. तसेच नद्यांच्या संदर्भात अनुशंगीतक कामे मनपातील इतर विभागांशी समन्वय साधून करून घेणे. |
- गोदावरी संवर्धन कक्ष