NMC Logo
NMC

कर विभाग

नागरिकांसाठी उपयुक्त माहीती :

नाशिक महानगरपालिका हद्दीतील कोणत्याही नागरीकांनी, भाजी विक्रेते, फळविक्रेते, व्यावसायिक यांनी सार्व. रस्ते, जागा, चौक इ. ठिकाणी नागरीकांना व वाहतुकीला अडचण होईल अशा रितीने व्यवसाय अथवा टपर्‍या उभारु नयेत. तसेच खाजगी जागेमध्ये कोणतेही बांधकाम करण्यापुर्वी, बदल करण्यापुर्वी, दुरुस्ती करण्यापुर्वी संबंधित मनपा नगररचना विभागाकडे रितसर अर्ज करुन त्यांची नियमाप्रमाणे परवानगी घेऊन मगच पुढील कार्यवाही करण्यात यावी.

 
Last Updated
16-04-2024 13:14:44 Tuesday